१. प्रथम 937105333 / 9822226267 या नंबर कॉल किंवा मेसेज करून Appointment घेणे.
2. 9822226267 या नंबरवर phone pay / G pay तपासणी फी २००/- रु फक्त पाठवा.
३. फी भरल्यानंतर असिस्टंट डॉक्टर तुमच्याशी बोलतील. त्यामध्ये तुमची डिटेल माहिती विचारून केस पेपर बनविला जाईल.
४. डॉक्टरांशी चर्चा होऊन तुमची औषधे तुमच्या पत्त्यावर कुरियरने पोहचविण्यात येतील.