पोटाचे विकार

पोटाचे विकार

पोटाचे आजार जवळपास प्रत्येकालाच त्रास देतांना दिसतात. जसे पोट साफ न होणे, पोटाचे विकार, IBS, Ulcerative colitis, आव पडणे, अम्लपित्त, छातीत - पोटात आग होणे, वारंवार तोंड येणे, भूक न लागणे, इत्यादी. मूळ हेतू - कारणे शोधून योग्य तो आहार - विहार, दिनचर्या, व्यायामात बदल केल्यास पोटाच्या तक्रारींवर छान फायदा होतो. आम्ही स्वतः बनविलेले औषध वापरत असल्यामुळे उत्तम गुण येतो.

image
Hi Bhujbal Ayurved Panchakarma Clinic