खालील व्याधींमध्ये आयुर्वेदिक उपचार अत्यंत यशस्वी झाले आहेत.
पोटाचे आजार - गॅसेस होणे, पोट साफ न होणे, वारंवार तोंड येणे, भूक न लागणे, आम्लपित्त, IBS, Ulcerative colitis इत्यादी .
संधिवात - मणक्याचे विकार , मान-पाठ , कंबरदुखी, गुडघेदुखी , सायटिका हाडांचे आजार, टाच दुखी, अस्थिक्षय.
केसांचे विकार - केसात चाई पडणे, केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे .
स्त्रीरोग- PCOD, पाळीला खूप जाणे, पांढरे जाणे, अजिबात न जाणे, वेदना, इ. पाळीच्या तक्रारी.
मेदरोग -( लठ्ठपणा) .
त्वचाविकार - सोरायसिस, मुखदूषिका, पांढरे कोड आणि Eczema .
वात - पित्त - कफाचे विकार.
कफ , दमा , जुनाट सर्दी इत्यादी विकार .
हृदयरोग मुतखडा, किडनीचे आजार
मुळव्याध , फिशर , फिस्च्युला .
लहान मुलांचे आजार - उंची न वाढणे , मान न धरणे , मंदबुद्धी , सतत आजारी असणे
संपूर्ण ९ महिन्यांची गर्भिणी परिचर्या .
वंधत्व.